अस्वलाच्या या पिल्लाला ऑस्ट्रेलियाच्या आगीतून वाचवण्यात आले नव्हते. वाचा सत्य

ऑस्ट्रेलियामध्ये पेटलेल्या भीषण वणव्यामुळे लाखो वन्यप्राण्यांचे बळी गेले आहेत. आगीमुळे प्राणी जीव वाचवून सुरक्षित ठिकाणी आसरा शोधत आहेत. अशा संकटवेळी अग्नीशामक दलाच्या जवानांसह सामान्य नागरिकांनी हजारो प्राण्यांचे जीव वाचवले.  सोशल मीडियावर एका अस्वलाच्या गोंडस पिल्लाचा व्हिडियो आणि फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ऑस्ट्रेलियातील जंगलात लागेलेल्या आगीत एका नागरिकाने या पिल्लाला वाचवले होते. […]

Continue Reading

इराणच्या कासिम सुलेमानी यांना ठार मारतानाचे दृश्य म्हणून मोबाईल गेमचा व्हिडियो व्हायरल

इराणी कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ल्यात ठार केले आहे. जनरल सुलेमानी यांना ठार करतानाचा व्हिडियो म्हणून समाजमाध्यमात एक क्लिप सध्या पसरत आहे. वसई नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  Archive तथ्य पडताळणी     व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडूण […]

Continue Reading