शिवराज सिंह चौहान हात मोडल्याचे नाटक करत आहेत का? वाचा सत्य
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हात मोडल्यामुळे त्यांच्या हाताला प्लॅस्टर केलेले आहे. सोशल मीडियावर दोन फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, शिवराज सिंह चव्हाण हात मोडल्याचे नाटक करत आहेत. एका फोटोत त्यांच्या उजव्या हाताला प्लॅस्टर आहे तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या डाव्या हाताला प्लॅस्टर आहे. मग सत्य […]
Continue Reading