हा स्वामी विवेकानंदांच्या शिकागोतील भाषणाचा ORIGINAL व्हिडियो नाही. तो चित्रपटातील सीन आहे.

स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत केलेले भाषण म्हणजे जगाला नवी दिशा आणि भारताला नवी ओळख देणारे ठरले. “अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो” अशी त्यांची सुरुवातच तेथे उपस्थित श्रोत्यांना मोहित करणारी होती. आपल्या भाषणातून त्यांनी सहिष्णुता, बंधुता, व सर्वसमावेशकतेचा संदेश; तर सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेचा विरोध केला. 11 सप्टेंबर 1893 रोजी […]

Continue Reading

बीबीसीने भाजपला जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात भ्रष्ट पक्ष घोषीत केले का? वाचा सत्य

बीबीसीने जाहीर केलेल्या जगातील सर्वात भ्रष्ट पक्षांच्या यादीत भारतीय जनता पक्ष चौथ्या क्रमांकावर असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. या कथित यादीमध्ये पाकिस्तान, युगांडा आणि क्युबा या देशातील पक्षांनंतर भारतातील भाजपचा क्रमांक लागतो. पोस्टमध्ये म्हटले की, बीबीसीच्या जागतिक अहवालानुसार, पाकिस्तान मुस्लिम लीग (पाकिस्तान), नॅशनल रेसिस्टन्स मुव्हमेंट (युगांडा) आणि प्रोग्रेसिव्ह अ‍ॅक्शन पार्टी (क्यूबा) आणि भारतीय […]

Continue Reading

Fact Check : ही मालगाडी चीनमधील असल्याचा दावा किती सत्य

चीनची ही मालगाडी असून कझाकिस्तान, रशिया, बेलारुस आणि पोलंड असा 10214 किलोमीटरचा प्रवास करत ती जर्मनीला पोहचते. त्यानंतर जर्मनीवरुन ती परत चीनला जाते. ही रेल्वे 13 जून 2018 ला सुरु करण्यात आली. या रेल्वेगाडीला 200 डबे आहेत. हे डबे वाढवून 300 करण्यात येणार आहेत. ही रेल्वे 10214 किलोमीटरचा हा प्रवास 14 दिवसात पूर्ण करते. समुद्र […]

Continue Reading