FAKE NEWS: सिंगापूर सरकारने रुग्णांचे शवविच्छेदन करून कोरोना विषाणू अस्तित्वात नसल्याचे म्हटले का?
कोरोना विषाणूचा उगम आणि अस्तित्व याविषयी सोशल मीडियावर धदांत खोटे दावे आणि माहिती पसरविली जाते. त्यात भर म्हणून आणखी एक मेसेज व्हायरल होत आहे. सिंगापुर जागितक आरोग्य संघटनेची (WHO) बंदी धुडकावून लावत कोविडमुळे मृत पावलेल्या रुग्णांचे शवविच्छेदन केले आणि त्यातून कळाले की, कोरोना हा काही विषाणू नसून एक साधा जीवाणू आहे, असा मेसेजमध्ये दावा केलेला […]
Continue Reading