सादिक खान लंडनचे महापौर झाल्यावर बुर्खाधारी महिलांनी जल्लोष केला का? वाचा सत्य
सोशल मीडियावर महिला बुरखा घतलेल्या महिलांच्या गर्दीचा व्हिडिओ शेअर करत दावा केला जात आहे की, सलग तिसऱ्यांदा सादिक खान यांनी लंडनच्या महापौरपद जिंकल्यानंतर जल्लोष साजरा करतानाची ही गर्दी आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2021 मध्ये झालेल्या अशुरा जुलूसचा आहे. काय आहे […]
Continue Reading