उजनी धरणातील लाटांचा 2018 मधील व्हिडिओ मांजरा धरणाच्या नावाने व्हायरल
महाराष्ट्रासह देशामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. मराठवाड्यात अनेक शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, धरणे पूर्ण क्षमतेसह भरली आहेत. सोशल मीडियावर सध्या पुलावर उसळणाऱ्या लाटा धडकणारा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, मांजरा धरणाजवळील पूलाचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा सोलापूरातील उजनी धरणाचा आहे. काय आहे व्हिडिओमध्ये? […]
Continue Reading