आमदार रोहित पवार जामखेड मतदारसंघातून पराभूत झाले नाही; खोटा दावा व्हायरल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार जामखेड मतदारसंघातून पराभूत झाले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. आमदार रोहित पवार जामखेड मतदारसंघातून विजयी ठरले. […]
Continue Reading