महाराष्ट्रात लॉक डाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा हायकोर्टाने आदेश दिलेला नाही. वाचा सत्य
कोरोनो विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा ‘लॉक डाऊन’ सुरू आहे. 14 एप्रिलपर्यंत याची मुदत आहे. परंतु, आता सोशल मीडियावर वावड्या उठल्या की, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रामध्ये ‘लॉक-डाऊन’ 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा आदेश दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत विचारणा करून सत्य पडताळणी करण्याची विनंती केली. काय आहे व्हायरल मेसेजमध्ये? टाईम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टुडे […]
Continue Reading