इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू खरंच जीव वाचवण्यासाठी धावत आहे का ? वाचा सत्य
इस्रायलने लेबनॉनमधील हेजबोला या संघटनेच्या मुख्यालयावर केलेल्यानंतर इराणने इस्रायलवर हल्ला केला. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू पळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, इराणने हल्ला केला तेव्हा नेतन्याहू जीव वाचवण्यासाठी बंकरकडे धावतानाचा हा व्हिडिओ आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]
Continue Reading