गुजरातमधील असंबंधित व्हिडिओ आसाममध्ये बांग्लादेशींना मारहाण म्हणून व्हायरल

बांग्लादेशमध्ये अलीकडे हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराशी जोडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर पोलिस आणि लोकांची गर्दी दिसते. काही जण काही तरुणांना काठ्यांनी मारहाण करताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करताना असा दावा केला जात आहे की ही घटना असममधील असून बांग्लादेशी लोकांना मारहाण केली जात आहे. पोस्टसोबत एका युजरने लिहिले आहे, “आसाममध्ये […]

Continue Reading