अमेरिकेतील दोन वर्षापूर्वीचा व्हिडियो ‘निसर्ग’ वादळाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळ आदळलं. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर, नाशिक व पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. या निसर्ग चक्रीवादळाचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडियो शेयर होऊ लागला. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची तथ्य पडताळणी केली असात हा व्हिडियो अमेरिकेत दोन वर्षांपूर्वी आलेल्या मायकेल चक्रीवादळाचा असल्याचे स्पष्ट झाले. फेसबुक पोस्ट / संग्रहित […]
Continue Reading