FAKE ALERT: राहुल गांधींच्या जन्मावेळी हजर असणारी नर्स राजम्मा तेव्हा 13 वर्षांची होती का?

राहुल गांधी यांनी 8 जून रोजी कोझिकोड येथे नर्स राजम्मा यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या जन्मावेळी नर्स राजम्मा रुग्णालयात उपस्थित होत्या. त्यामुळे सुमारे 49 वर्षांनंतर झालेली ही भेट दोघांसाठी भावूक ठरली. या भेटीवरून मात्र सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, राजम्माचे सध्या वय 62 वर्षे आहे. म्हणजे राहुल गांधींच्या जन्माच्यावेळी (49 वर्षांपूर्वी) त्यांचे […]

Continue Reading