तेजस लढाऊ विमानाचा व्हिडिओ म्हणून गेमची क्लिप व्हायरल

सोशल मीडियावर एका विमानाचा व्हिडिओ शेअर करत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ तेजस-एचएएल लढाऊ विमानचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ तेजस विमानाचा नसून एका व्हिडिओगेमचा आहे. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये एक लढाऊ विमान उड्डाण करताना […]

Continue Reading

मुस्लिम प्रार्थना करून ‘तेजस’ विमान ताफ्यात दाखल केल्याचा फोटो काँग्रेसच्या काळातला नाही. वाचा सत्य

भारताला दसऱ्याच्या दिवशी बहुचर्चित पहिले राफेल लढाऊ विमान मिळाले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विधिवत विमानाची पूजा करून विमानावर ओम काढले, नारळ ठेवले. एवढेच नाही तर राफेलच्या चाकाखाली दोन लिंबसुद्धा ठेवले. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. काहींनी ही प्रथा-परंपरा म्हणून याचे समर्थन केले तर, काहींनी अंधश्रद्धेला खतपाणी म्हणून विरोध केला. या पार्श्वभूमीवर तेजस […]

Continue Reading