सुप्रिया श्रीनेता यांनी पुजासामग्रीवर जीएसटी न लावल्यावर आक्षेप घेतला नव्हता; वाचा सत्य

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या पुजासामग्री दाखवतात आणि त्यांच्यावर जीएसटी नसल्याचे सांगतात. दावा केला जात आहे की, “सुप्रिया श्रीनेता या पुजासामग्रीवर जीएसटी न लावल्यावर आक्षेप घेत आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

एक एप्रिलपासून व्हॉट्सॲपवर गुड मॉर्निग मेसेज शेअर केल्यावर जीएसटी द्यावा लागणार का ? वाचा सत्य 

एका बातमीचे कात्रण व्हायरल होत आहे. त्या बातमीमध्ये दावा केला आहे की, 1 एप्रिलपासून व्हॉटसअॅपवर गुड मॉर्निगचे मेसेज शेअर केल्यावर त्यावर जीएसटी भरावा लागणार आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.   पडताळणी अंती कळाले की, व्हायरल बातमी 6 वर्षांपूर्वीची आहे. काय आहे दावा ? व्हायरल बातमीमध्ये लिहिले आहे […]

Continue Reading

मोबाईल व टीव्हीवर जीएसटी कमी केल्याची अफवा व्हायरल; चुकीच्या बातम्यांमुळे ग्राहकांमध्ये गोंधळ

‘एक देश, एक कर’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या जीएसटी कर प्रणालीला नुकतेच सह वर्षे पूर्ण झाले. यापार्श्वभूमीवर दावा केला जाऊ लागला की, सरकारने 1 जुलैपासून मोबाईल, टीव्ही आणि इतर घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील जीएसटी दर कमी केल्यामुळे या उपकरणांच्या किंमती स्वस्त झाल्या.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातम्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

मास्कवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

मास्कवर आणि सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा दावा अनेक जण समाजमाध्यमात करत आहेत. हा दावा खरा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा?  मास्कवर आणि सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. Facebook | Archive तथ्य पडताळणी मास्क आणि सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याच्या दाव्याविषयी शोध […]

Continue Reading