‘खालसा एड’ च्या स्वयंसेवकांनी उत्तराखंडमधील लोकांना मदत केली का? वाचा सत्य
उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात धौलीगंगा या नदीला पुर आला आणि त्यात ऋषीगंगा विद्युत प्रकल्प वाहून गेला. यादरम्यान सोशल मीडियावर पुरात अडकलेल्यांना मदत करतानाचा एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, ‘खालसा एड’ संघटनेतील लोकांनी उत्तराखंडमध्ये असे मदत बचावकार्य केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) शेअर करीत सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती […]
Continue Reading