फेसबुक पोस्टमधील भाजपची ५००० रुपयांची ऑफर निघाली फसवी; वाचा सत्य

सोशल मीडियावर सध्या एक फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की भारतीय जनता पार्टी (भाजप) प्रत्येक नागरिकाला ५००० रुपयांचे “बक्षीस” देत आहे. हे बक्षीस मिळवण्यासाठी एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीमध्ये हा दावा पूर्णपणे खोटा आढळला. लोकांना फसवण्यासाठी तयार केलेला हा एक ऑनलाइन स्कॅम आहे. भाजपकडून […]

Continue Reading