दिल्लीतील यूथ काँग्रेसच्या आंदोलनाचा व्हिडिओ गुजरातमधील मोदीविरोधी आंदोलन म्हणून व्हायरल

इंटरनेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडत एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक आंदोलन करताना दिसतात आणि ते गुजरातमध्ये पीएम निवासस्थानाकडे कूच करत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच, आंदोलनकर्ते मोदींना सत्तेतून हटवण्याच्या घोषणा देताना दिसतात. या व्हिडिओसोबत असा दावा केला जात आहे की गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात मोठे आंदोलन […]

Continue Reading