वर्ल्डकपमधील सामना जिंकल्यानंतर RSS कार्यकर्त्यांनी नाचून आनंदोत्सव साजरा केला का? वाचा सत्य

भारत विश्वकप स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरदेखील देशात क्रिकेट फीव्हर कमी झाला नव्हता. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यातील चुरस तर कमालच होती. सुपर ओव्हरनंतरसुद्धा धावसंख्या समान राहिली आणि अधिक चौकारांच्या आधारे इंग्लंडने विश्वकप उंचावला. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच इंग्लंडने वर्ल्डकपला गवसणी घातली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या कार्यकर्त्यांनी विश्वचषकादरम्यान नाचून जल्लोष केला, असा सोशल मीडियावर दावा केला आहे. […]

Continue Reading