Fact Check : इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी बनली बेस्टची पहिली महिला बस ड्रायव्हर?
बेस्टला मिळणार पहिली महिला चालक, अशी एक पोस्ट Lokmat ने प्रसिध्द केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी प्रतिक्षा दास या मुंबईतील बेस्टच्या पहिल्या महिला बस ड्रायव्हर आहेत का? हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला असता आम्हाला खालील परिणाम दिसून आला. या परिणामात अनेक प्रतिक्षा दास या मुंबईतील […]
Continue Reading