Fact Check : प्रधानमंत्री बेटी बचाव योजना मुलींना 2 लाख मिळणार का?
प्रधानमंत्री बेटी बचाव योजना, वय वर्ष 6-32 प्रेत्येक मुलीला 2 लाख मिळणार. खाली दिलेला फॉर्म भरून अधिक माहिती साठी पोस्ट ऑफिस येथे जाऊन रजिस्टर करणे. आणि हा मेसेज share करणे प्रेत्येक गरीब कुटूंबापर्यंत पाहोच झाला पाहिजे, ही पोस्ट Lankesh Pawar यांनी एक करोड हिंदूचा फेसबुक ग्रुप जो हिंदू अँड होइल त्याने १०० हिंदूना अँड करावे या ग्रुपवर शेअर […]
Continue Reading