वाईन शॉपसमोरील महिलांची रांग पुण्यातील नाही; जाणून घ्या तो व्हिडियो कुठला आहे

लॉकडाऊनदरम्यान मद्य विक्रीला परवानगी मिळताच दारुच्या दुकानांसमोर लांबच्या लांब रांगा लागल्या. यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही उभे राहत असल्याचे दिसून आले. वाईनशॉप समोर रांगेत उभे असलेल्या महिलांचा असाच एक व्हिडियो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडियो पुण्यातील असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा व्हिडियो बंगळुरू येथील असल्याचे सिद्ध […]

Continue Reading

महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान वाईन शॉप उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय का? वाचा सत्य

देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्र सरकारने वाईन शॉप दुपारी 3 ते 4 पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचा टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीचा एक स्क्रीनशॉट सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू असताना महाराष्ट्र सरकारने खरोखरच असा काही निर्णय घेतलाय का याची तथ्य पडताळणी फॅक्ट […]

Continue Reading