या फोटोत दिसणारा व्यक्ती पापुआ न्यू गिनी देशाचा राष्ट्रपती नाही. वाचा सत्य काय आहे.
जग आधुनिक होत असताना परंपरा नामशेष होण्याविषयी नेहमीच चिंता व्यक्ती केली जाते. खासकरून मूलनिवासी संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास काळजीचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा पारंपरिक मूलनिवासी वेशभूषेतील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्यक्ती पापुआ न्यू गिनी या देशाचे राष्ट्रपती असल्याचा दावा केला जातो. पाश्चिमात्य […]
Continue Reading