चंदीगडच्या प्राणीसंग्रहालयाचे छायाचित्र कोल्हापुरातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणे ही निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठाचा परिसरही निर्मनुष्य झाला असून तेथे रस्त्यावर फिरणाऱ्या मोर आणि पोपटांचे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. हे छायाचित्र शिवाजी विद्यापीठातीलच आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य […]
Continue Reading