दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या नावे जुनी छायाचित्रे व्हायरल; वाचा सत्य
नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरियाणा येथील शेतकरी आक्रमक झाले असून, मोठ्या संख्येने शेतकरी ‘चलो दिल्ली’चा नारा देत आंदोलनासाठी राजधानीत येत आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत घुसू न देण्यासठी प्रशासनाने पोलिस व इतर सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या. दरम्यान, तणाव वाढल्यामुळे पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला. सोशल […]
Continue Reading