पुराच्या पाण्याबरोबर घरात मासे आल्याचा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

हैदराबाद शहरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातल्यानंतर पुराचे अनेक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल झाले आहेत. पुराच्या पाण्याबरोबर घरात मासे आल्याचा असाच एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ हैदराबादमध्ये नुकत्याच आल्याचा पुराचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  काय आहे दावा हैदराबाद शहरात नुकत्याच आलेल्या पुराच्या पाण्यासोबत घरात […]

Continue Reading