युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याच्या नावाखाली व्हिडिओ गेमची क्लिप व्हायरल; वाचा सत्य
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबत लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर जगभरात याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, युक्रेनमधील विविध शहरांमध्ये हल्ले झाल्याचेही वृत्त समोर येत आहे. सोशल मीडियावर युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्याचे म्हणून अनेक व्हिडिओ शेअर केले जात आहेत. यात बहुतांश व्हिडिओ एक तर जुने किंवा रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित नसलेले आहेत. सामाना वृत्तपत्राच्या सोशल मीडिया अकाउंटवरूनसुद्धा […]
Continue Reading