विश्वजीत कदम यांनी केला भाजपच्या वाटेवर असल्याचा इन्कार

विश्वजीत कदम भाजपच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, अशी माहिती InShorts Marathi ने आपल्या पेजवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी विश्वजीत कदम यांनी खरोखरच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली का? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्या फेसबुक पेजवर आम्हाला खालील माहिती दिसून आली. फेसबुक / Archive  […]

Continue Reading