Fact : विदर्भातील म्हणून चीनमधील वाघाच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

धानोरा येथील शेतकरी संतोष खामनकर यांच्यावर वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केले आहे. त्यांना वाघाने ठार केल्याचा म्हणून एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. पिकविमा साक्षरता चळवळ आणि राजु ढोले यांनी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ नक्की धानोरा येथील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / […]

Continue Reading

भालचंद्र महाराजांची छायाचित्रे गजानन महाराजांची म्हणून होत आहेत व्हायरल

श्री संत गजानन महाराजांना माननारे लाखो भक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आहेत. श्री संत गजानन महाराजांचे म्हणून सध्या काही छायाचित्रे समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशीच काही छायाचित्रे Jagdish Khardekar यांनी पोस्ट केली आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मूळ पोस्ट  तथ्य पडताळणी  श्रीक्षेत्र शेगांव येथील गजानन महाराजांचे ही छायाचित्रे आहेत का? हे […]

Continue Reading

Fact Check : अमरावतीमधील अंबादेवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले का?

विदर्भातील अमरावती येथील अंबा देवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले आहेत, असा दावा करणारी पोस्ट Heer Nileshkumar Morabiya यांनी हिंदी सुविचार या पेजवर मराठीत प्रसिध्द केली आहे. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   अमरावतीत दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही गुगलवर अमरावतीत दहशतवाद्यांना पकडले असा शब्दप्रयोग […]

Continue Reading