विश्व हिन्दू परिषदेच्या ज्येष्ठ नेत्याचा व्हिडिओ नसीरुद्दीन शाह यांच्या बंधूचा म्हणून व्हायरल
अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा भाऊ रिजवान अहमद यांचा हा व्हिडिओ ऐकण्यासारखा आहे. त्यांनी जे सत्य मांडले आहे ते आजपर्यंत कोणीच नाही मांडलं, असा दावा करत समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ पसरत आहे. नरेंद्र मिरजकर यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा भाऊ रिजवान अहमद यांचाच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट […]
Continue Reading