वाशी पोलिसांच्या नावाने कोरोनाबाबत व्हायरल होत असलेला मेसेज खोटा
नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे. तरी सर्वांना सूचित करण्यात येते की, बॉयलर चिकन खाऊ नये.(वाशी पोलिस स्टेशन.), असा संदेश सध्या समाजमाध्यमात वेगाने पसरत आहे. वाशी पोलिसांनी खरोखरच असा संदेश पाठवला आहे का, नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे का, याची […]
Continue Reading