*#21# क्रमांक डायल केल्यावर फोन हॅक झाला की नाही हे कळते का? वाचा सत्य
एका टीव्ही पत्रकाराने नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडिओद्वारे दावा केला की, फोनमध्ये *#21# हा क्रमांक डायल केल्यावर आपला फोन हॅक झाला की नाही याची माहिती कळते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जणांनी फोनच्या सुरक्षततेबाबत चिंता व्यक्ती केली. फोन हॅक झाला की नाही हे जाणून घेण्याचा सोपा उपाय म्हणून हा व्हिडिओ शेअर केला जात […]
Continue Reading