भारताने संयुक्त राष्ट्राचे संपूर्ण कर्ज फेडल्याची फेक न्यूज व्हायरल. वाचा सत्य
देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदीचा लाट असताना एक खूश खबर सोशल मीडियावर वाचायला मिळत आहे. भारताने संयुक्त राष्ट्राकडून घेतलेले संपूर्ण कर्ज फेडले, अशी बातमी सध्या फिरत आहे. ई-टीव्ही भारत या वेबसाईटने दिलेल्या या बातमीत युएनमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांच्या ट्विटचा हवाला देत म्हटले की, कर्ज फेडणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत, भूटान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी नॉर्वे, सिंगापूर, इटली […]
Continue Reading