युनिसेफच्या नावे कोरोना व्हायरसविषयी खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य
देशभरात कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 28 रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये यामुळे 3200 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील 77 देशात हा विषाणू आढळला आहे. कोरोना व्हायरसबद्दल समाजमाध्यमामध्ये युनिसेफच्या नावे सध्या एक मेसेज पसरत आहे. त्यामध्ये म्हटले की, ‘‘व्हायरस हवेत स्थिरावत नाही परंतु पृष्ठभागावर राहतो, म्हणून हा हवेद्वारे प्रसारित होत नाही. जर विषाणू 26-27 डिग्री सेल्सिअस तापमानावर आला […]
Continue Reading