Fact check : ही व्यक्ती बलात्काराचा आरोप झालेला RSS नेता आहे का?
भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना धमकी देत बलात्कार करणाऱ्या RSS च्या दोन वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी अटक केल्याची पोस्ट Quazi Ameenuddin यांनी शेअर केली आहे. ही मुळ पोस्ट Politics in India या पेजवरील आहे. या पोस्टमध्ये देण्यात आलेली माहिती आणि छायाचित्र सत्य आहे का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी भाजपच्या महिला […]
Continue Reading