तृप्ती देसाई यांना लॉकडाऊनमध्ये अटक करण्यात आलेली नाही. हा व्हिडिओ जुना आहे.

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात टाळाबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना अवैधरीत्या दारू खरेदी करताना पोलिसांनी अटक केली म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडियोमध्ये पोलीस देसाई यांना गाडीमध्ये बसून घेऊन जात असल्याचे दिसते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या व्हिडियोची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

वृत्तपत्र कात्रणातील हा फोटो तृप्ती देसाई यांचा नाही, वाचा सत्य

सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्याविषयी म्हणून एक वृत्तपत्राचे कात्रण सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. तृप्ती देसाई ही महिला नाही आहे ही लेस्बिअन आहे ही समलैंगिक आहे एके काळी JNU मधे ही लेस्बिअन कपल समारंभात ही भाग घेत असत तिचा हा फोटो न्यूज पेपर मधला, अशी माहिती देत राहुल पोटे यांनी वृत्तपत्राचे हे […]

Continue Reading

‘किस ऑफ लव्ह कॅम्पेन’चा फोटो तृप्ती देसाई यांचा म्हणून व्हायरल

सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचे म्हणून एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. आठवतंय का काही हीच ती अतृप्त(तृप्ती) अशी माहिती देत हिंदूराष्ट्र सेनेचा माऊली टोन्पे यांनीही हे छायाचित्र पोस्ट केले आहे. हे छायाचित्र भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचेच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ […]

Continue Reading