कर्नाटकमधील गणपती मंदिराचा व्हिडियो त्र्यंबकेश्वरमधील शिवलिंगाच्या नावे व्हायरल. वाचा सत्य

त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडत असल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडियो व्हायरल होत आहे. जगावर मोठे संकट येणार असल्याचा दावा या माध्यमातून करत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो कर्नाटकमधील कंमडल गणपती मंदिराचा असल्याचे समोर आले. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर डेलिमोशन या संकेतस्थळावरील पब्लिक टीव्हीचा 7 […]

Continue Reading