व्हायरल CCTV व्हिडियोतील बॅग चोरीची घटना इंद्रायणी एक्सप्रेसमधील नाही. वाचा सत्य
रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षेची चिंता वाढवणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही व्हिडियोमध्ये चालत्या रेल्वेत चढून महिला प्रवाशाची बॅग पळवून नेण्याची घटना कैद झालेली आहे. ही घटना मुंबई-पुणे दरम्यान चालणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसमधील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? एका मिनिटाच्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये डब्याच्या दरवाजापाशी एक महिला […]
Continue Reading