दिल्ली ट्राफिक पोलिसांवर हल्ल्याचा जुना व्हिडिओ मुंबईतील घटना म्हणून व्हायरल

सोशल मीडियावर दोन ट्राफिक पोलिसांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही घटना मुंबईतील असून पोलिसांना दंड लावला म्हणून मुस्लिम समुदयातील लोकांनी असे मारले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो दाव्यासहीत आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ मुंबईचा नसून 9 वर्षांपूर्वी दिल्लीत […]

Continue Reading

छत्रपती संभाजीनगरमधील ट्रॅफिक पोलिसाने तरूणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ ठाण्याचा म्हणून व्हायरल

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वाहतूक पोलिस एका तरुणाला मारहाण करताना दिसतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ ठाणे शहराचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ ठाणे शहराचा नाही. ही घटना 8 महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती. काय […]

Continue Reading

Fact Check : हा व्हिडिओ पोलिसांमध्ये वाहतुक दंडाच्या पैशावरुन झालेल्या वादाचा आहे का?

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पोलिसांनी दंडाच्या घेतलेल्या पैशाच्या वादाचा म्हणून एक व्हिडिओ Bharatsatya News या फेसबुक वापरकर्त्यांने पोस्ट केला आहे. चालान के पैसे का बँटवाड़ा के लिए जब पुलिस आपस में ही लड़ मरी, असे या व्हिडिओ खाली म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी […]

Continue Reading

Fact : हा व्हिडिओ भारतातील पोलिसांचा नसून पाकिस्तानमधील

लोक म्हणतात पोलीस जाणूनबुजून गाडी थांबवतात, आता याला काय म्हणणार जनता अशी माहिती Rkboss Kulkarni आणि चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  मूळ फेसबुक पोस्ट / Archive तथ्य पडताळणी  हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स इमेज […]

Continue Reading

Fact : पोलिसांबाबत या व्हिडिओचा वापर करत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे

सायकलवाल्यांनाही आता दंड आकारणी करण्यात येत आहे, अशी माहिती Ds Moon यांनी पोस्ट केली आहे. या माहितीसोबत एक व्हिडिओही देण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक पोस्ट / Archive   तथ्य पडताळणी गुजरातमध्ये सायकलवाल्यांना दंड आकारणी करण्यात आली का? याची माहिती घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स सर्च […]

Continue Reading