भारत सरकारने 25 जूनपासून टिकटॉकवर बंदी घातली आहे का? वाचा सत्य

भारत आणि चीनमधील संबंध बिघडल्यानंतर देशात चीनी वस्तू व कंपन्यांविरोधात जनप्रक्षोभ वाढत आहे. अशातच एक पोस्ट व्हायरल होत आहे की, भारत सरकारने टिकटॉक (TikTok) अ‍ॅपवर 25 जूनपासून बंदी घातली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता हा मेसेज खोटा असल्याचे निष्पण्ण झाले. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टमध्ये म्हटले की, भारत सरकारने अखेर निर्णय घेतला – 25 […]

Continue Reading

VIDEO: माणसाच्या आवाजात ओरडणाऱ्या “कबर बिचू”चा व्हिडियो खोटा आहे. हा कासव आहे.

रात्री स्मशानातून फिरताना कबरीमधून प्रेत ओरडण्याचा आवाज येतोय, अशी कल्पना करणेच किती भीतीदायक आहे. नुसता विचार करूनच अंगावर शहारे येतात.  आपल्यापैकी अनेकांनी जरी असा आवाज ऐकला नसेल, पण स्मशानातून विचित्र आवाज येण्याचे किस्से नक्कीच ऐकले असतील. सोशल मीडियावर एका व्हिडियोद्वारे या आवाजाचे कथित रहस्य उलगडल्याचा दावा केला जात आहे. स्मशानभूमीत राहणारा “कबर बिचू” नावाचा हा […]

Continue Reading