Fact Check : अमरावतीमधील अंबादेवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले का?
विदर्भातील अमरावती येथील अंबा देवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले आहेत, असा दावा करणारी पोस्ट Heer Nileshkumar Morabiya यांनी हिंदी सुविचार या पेजवर मराठीत प्रसिध्द केली आहे. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी अमरावतीत दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही गुगलवर अमरावतीत दहशतवाद्यांना पकडले असा शब्दप्रयोग […]
Continue Reading