विद्युत तारांवर चालणारा तो लाईनमन कोकणातील नाही; हा व्हिडियो तेलंगणामधील

सोशल मीडियावर सध्या एका जिगरबाज लाईनमनचा व्हिडियो व्हायरल होत आहे. विद्युत तारांमध्ये अकडकलेल्या झाडाची फांदी काढण्यासाठी हा लाईनमन तारांवर चालत गेला. हा व्हिडियो कोकणातील देवगड शिरगाव येथील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा व्हिडियो तेलंगणा येथील असल्याचे समोर आले. काय आहे व्हिडियोमध्ये? सुमारे दीड मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती […]

Continue Reading

जगातील सर्वात उंच शिवलिंगाचा म्हणून पसरविला जाणार फोटो श्रीलंकेतील नाही. वाचा सत्य

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, श्रीलंकेत 108 फूट उंच शिवलिंग उभारण्यात आले आहे. हे जगातील सर्वात उंच शिवलिंग असल्याचे म्हटले जात आहे. या शिवलिंगाचे फोटो युजर्स शेयर करीत आहेत. लाल रंगाचे हे विशाल शिवलिंग खरंच जगातील सर्वात उंच किंवा श्रीलंकेतील आहे का? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. म्हणून फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी […]

Continue Reading