राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याने स्पेनमध्ये भारतीयांनी मिरवणूक काढली नाही; वाचा सत्य
अयोध्या येथे 5 ऑगस्ट 2020 रोजी नियोजित राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे स्पेनमध्ये भारतीय भव्य मिरवणूक काढली होती, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त भारतीयांनी काढलेल्या मिरवणूकीचाच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी अयोध्येत राम मंदिराचे […]
Continue Reading