स्वामी विद्यानंद यांनी जवाहरलाल नेहरुंच्या श्रीमुखात लगावली होती का? वाचा या फोटोमागचे सत्य

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूयांना स्वामी विद्यानंद यांनी भरसभेत श्रीमुखात लगावली होती,असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. एका सभेत नेहरुंनी आर्यांना निर्वासित म्हटल्यामुळे रागावलेल्या स्वामी विद्यानंद यांनी त्यांच्या श्रीमुखात लगावत चांगलेच खडसावले होते, असे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे. या घटनेचा फोटो म्हणून एक छायाचित्र सोबत दिलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळमी केली […]

Continue Reading