प्रखर सूर्यप्रकाशात कोरोना विषाणू नष्ट होतो का? वाचा सत्य
प्रखर सूर्यप्रकाश कोरोना विषाणू नष्ट करतो, असा दावा सध्या समाजमाध्यमातून करण्यात येत आहे. प्रखर सूर्यप्रकाश (UV rays) च्या सानिध्यात कोरोना व्हायरस टिकाव धरू शकणार नाही. दरवर्षी साधारण 13 मे च्या आसपास पुण्यात झिरो शेडो (shadow) डे असतो. म्हणजे सूर्याची किरणे 90° मध्ये भूतलावर पडतात. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने 13 मे नंतर पुणे भागात कोरोना व्हायरस गायब […]
Continue Reading