विवेक रहाडेच्या नावाने व्हायरल होत असलेली आत्महत्येची चिठ्ठी बनावट; वाचा सत्य
बीड तालुक्यात केतुरा येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. सोशल मीडियावर विवेकने आत्महत्येपूर्वी लिहिलेली म्हणून एका चिठ्ठीचा फोटो वायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत बनावट चिठ्ठी असल्याचे समोर आले. काय आहे दावा? सोशल मीडियावरील विवेकच्या नावाने व्हायरल होत असलेल्या चिट्ठीमध्ये लिहिले आहे की, “मी विवेक कल्याण रहाडे […]
Continue Reading