महाराष्ट्र राज्याचा बारावीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलैला असल्याची अफवा; वाचा सत्य
महाराष्ट्र राज्याच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलै 2020 रोजी असल्याचा माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल खरोखरच 15 जुलै 2020 रोजी आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी महाराष्ट्र राज्याचा बारावीचा परीक्षेचा निकाल 15 जुलै 2020 रोजी लागणार आहे […]
Continue Reading