उत्तर प्रदेश सरकारविरोधात आंदोलन म्हणून या महिलेने काटेरी कुंपण गुंडाळले का? वाचा सत्य
उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरून सर्वत्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच समाजमाध्यमात एक छायाचित्राद्वारे दावा करण्यात येत आहे की, मोदी-योगी यांच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत हे सांगण्यासाठी या महिलेने शरीराभोवती कुंपणाच्या काटेरी तारा गुंडाळून आंदोलन केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. काय आहे दावा? महिलेने शरीराभोवती काटेरी तारा गुंडाळल्याच्या छायाचित्रासोबत म्हटले आहे की, […]
Continue Reading