Fact Check : हा तरंगता पूल दक्षिण अमेरिकेतील आहे का?
पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेत एक तरंगता पुल आहे, या पुलाला अभियांत्रिकी शास्त्रातील एक चमत्कारच म्हणावा लागेल, अशी माहिती देत रुपा कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा पूल खरोखरच दक्षिण अमेरिकेतील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी हा तरंगता पूल नेमका कुठला आहे हे […]
Continue Reading