चाळीसगावातील सोलर पॅनलच्या तोडफोडीचा व्हिडिओ वेगळ्याच कारणाने व्हायरल; वाचा सत्य

सोशल मीडियावर काही महिला आणि पुरुष सोलर पॅनलची तोडफोड करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओसोबत ना ना प्रकारचे दावे केले जात आहे. त्यापैकी एक दावा म्हणजे की, राजस्थानमध्ये एका पंडिताने या लोकांना सांगितले की सौरऊर्जेमुळे सुर्यदेवतेचा अपमान होतो. म्हणून या लोकांनी सोलर पॅनलवरच हल्ला केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading