गुजरातमधील पाच वर्षे जुना व्हिडिओ श्रीरामपूरमध्ये बिबट्याचा वावर म्हणून व्हायरल

श्रीरामपूर शहरामध्ये बिबिट्या आढळला, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बिबट्या शरहात आल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरल्याचे या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले, की हा व्हिडिओ ना बिबट्यांचा आहे, ना श्रीरामपुरमधील. काय आहे व्हायरल पोस्टमध्ये? एका गल्लीमध्ये चित्रित […]

Continue Reading